समाजसंवाद | १ एप्रिल | अमर हबीब (Religion) मला दागिने आवडत नाहीत, परंतु ईदच्या दिवशी सोन्याची अंगठी न विसरता घालतो. ती अंगठी किंमतीच्या दृष्टीने म्हणाल तर फार मौल्यवान नाही. दहा ग्रॅम वजनाची. त्यात मढवलेला लाल खडा. माझ्यासाठी मात्र ती अनमोल आहे. माझ्या आईच्या अनेक आठवणी तिच्याशी निगडित आहेत. (Religion) आम्ही लहान होतो. आई पहाटे कधी…
TheBlackPanther@2025 | Powered by WordPress | Theme by TheBootstrapThemes