नविन लेख

आवाहन

Fake news | अर्नब गोस्वामी सारख्यांच्या फेक बातम्या आणि युवकांची जबाबदारी

(Fake news) आजच्या डिजिटल युगात माहितीचा प्रसार झपाट्याने होत असतो. सोशल मीडियापासून ते न्यूज चॅनल्सपर्यंत, प्रत्येकजण बातम्या पसरवण्याच्या स्पर्धेत आहे. मात्र, या स्पर्धेत अनेकदा खोट्या बातम्या (फेक न्यूज) पसरवल्या जातात, ज्याचा थेट परिणाम समाजावर, विशेषतः युवकांवर होतो. अर्नब गोस्वामी यांच्या R. Bharat या चॅनलने अनेकदा खोट्या बातम्या प्रसारित केल्याचा इतिहास आहे. उदाहरणार्थ, वर दाखवलेल्या फोटोत…

Read more
Human Right

Human Right | अहिल्यानगर मनपा प्रशासनाचे, ‘कळी खुडण्याचे’ पाप

ग्यानबाची मेख | ०२ एप्रिल | भैरवनाथ वाकळे (Human Right) शहराचे कौतुक असलेल्या एकमेव उड्डाणपुलाच्या खांबावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरील विविध प्रसंग चितारले आहेत. लाखो रूपये खर्चून स्थानिक कलाकारांना डावलत थेट पुण्यामुंबईचे लोक आणून हे कार्य आमदार-खासदार यांनी केले. शिवरायांच्या ‘कार्याचा आदर्श’ यातून पिढीने घ्यावा, असे संकेत यामागे असावेत असे आधी वाचले होते. ‘नव्याचे नऊ…

Read more

Literature | आपण लिहा, आम्ही प्रसिध्द करू; साहित्यिकांना आवाहन

सर्व साहित्यिकांना द ब्लॅक पँथरच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येते की, आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात. लोकं भेटत असतात. आपण विविध विषयांवर विचारमंथन करता. हे मंथन साहित्य रूपाने आपण लिहीत असता. कविता, कथा, व्यंगचित्र, चित्र अशा स्वरूपात आपण ते लिहून ठेवता. पण त्यास योग्य प्रसिद्धी मिळाली तर आपल्या…

Read more

Wellcome | सुस्वागतम

Wellcome | सुस्वागतम  द ब्लॅक पँथर’मधे आपले सहर्ष स्वागत. आम्ही नव्याने आपल्यासोबत साहित्यिक प्रावस करण्यास येत आहोत.

Read more
× आपल्याला काही मदत पाहिजे का ?